Sunday, April 11, 2010

अवचित!

अवचित!

अवचित घडणाऱ्या गोष्टी किती छान असतात ना ! बऱ्याच दिवसांनी एखाद्या जुन्या मैत्रिणीचा फोन यावा आणि खूप गप्पा माराव्यात. कोकणात नारळीच्या बागेतून जाताना एकदम समुद्र समोर यावा. एकदम घाणेरड्या रस्त्यावरून तंगडतोड करीत जात असताना निशिगंधाचा सुगंध यावा. ठासून भरलेल्या रेल्वेतून अतिशय वैतागवाणा प्रवास करून स्टेशनवर उतरावं आणि मस्त वारं सुटलेलं असावं किंवा पावसात चिंब भिजत येत असताना रस्त्यात एखादी चहाची टपरी दिसावी आणि गरमागरम कांदाभजी खायला मिळावी. नाहीतर आपणच कधीतरी आणि कधी नव्हे ते 'फार' व्यवस्थित ठेवलेले पैसे काहीतरी तिसरंच हुडकताना आपल्याला मिळावेत...

हे सगळं एकदम आठवायचं कारण लिहीलच नाही... परवा lab मधून येताना इतकी सुंदर चंद्रकोर दिसली, अगदी अवचितच!

15 comments:

  1. खरंच या गोष्टी खूप छान असतात..
    Compiler च्या phases मधे गुंतलेले असतांना अवचितच तुझा blog वाचला आणि मस्त वाटलं ! Keep it up! :)

    ReplyDelete
  2. farach sahi aahe...
    U get the feel of everything you wrote!!! That is the beauty of "avachit"!!! :)

    ReplyDelete
  3. WHATEVER U'VE EXPRESSED IS ABSOLUTELY TRUE RE... WOULD LIKE 2 SHARE MY EXPERIENC AS WELL..2DAY I WAS TRYING TO CATCH AN AUTO FROM TEEN HAAT NAKA IN THANE TO THANE STATION.. I COULDN'T N ULTIMATELY I HAD 2 WALK TILL STATION..BT M TELLIN U IT WAS SUCH A GR8 FUN TO HAVE DIS UNEXPECTED STROLL IN SUCH A PLEASANT ATMOSPHERE IN D EVENING...AVACHITACH!!!!!

    ReplyDelete
  4. its gud...!!!.... i didnt understand a single word...[:P]

    ReplyDelete
  5. सहीच गं! काय म्हणतोय कँपस?

    ReplyDelete
  6. @Deepti: kharach aaplyala baryach goshti sapadtat asha..
    @Juhi: my all translation efforts are in vain..:(
    @Shashank: thanks. campus kay mastach nehmisarkha.. paN ya weli taplay saNsaNit

    ReplyDelete
  7. Masta Aaparna... good observation... and well composed.. keep it up!!!

    ReplyDelete
  8. वा.. पहिलीच पोस्ट आणि तीही इतकी सुंदर.. छानच .. अजून येऊदेत..

    ReplyDelete
  9. Kharokhar really nice post....
    aaplya aayushyat kahi goshti kharokhar avachit khadatat,ani mazya aayushyat pan asach kahi avachit ghadub gela hota ani tyach veli mi ha blog vachala kharokhar vachun khup aanand zala...

    Really Nic..keep it up..

    ReplyDelete